Preloader
image description

2019 All Rights Reserved By

शुभेच्छा आणि स्वागत आहे

नवरंग र्कियेशन्स

वाग्विलासीनी आणि सर्व कलांची अधिष्ठात्री असलेल्या देवी सरस्वतीचा उपासकाने एकत्र येऊन भगवान श्रीरामचंद्रच्या प्रेरणेने व आशीर्वादाने दिनांक १९ मार्च २००७ रोजी 'नवरंग' क्रिएशन्सची गुडी उभारली.

विविध कलेची उपासना व जोपासना करण्याच्या व रसिकांच्या मनोरंजनात्मक भूख् भागवीण्याच्या एकमेव उद्येशाने काही हौशी वैधकीय मित्रानी एकतरीत येऊन या संस्थेची स्थापना करून या संस्कृतिक क्षेत्रात प्रवेश केला. विविध क्षेत्रात नवोदित आणि प्रतिभावन कलावंताना एक प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याचा संस्था सातत्याने प्रयत्न करीत असते. संस्थेतर्फे मागील १२ वर्षांत नावीन्यपूर्ण अनेक दर्जेदार व्यावसायिक व प्रायोगिक नाटय प्रयोग व इतर अनेक दर्जेदार नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना समाजातील सर्व स्तरांतील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Navarang
Moruchi Mavshi
image description

आगामी आकर्षण

image description

मोरूची मावशी

निर्माते: भरत जाधव एण्टरटेटन्मेंट

लेखक: आचार्य अत्रे

दिग्दर्शक: प्रशांत विचारे

संगीत: अशोक पत्की

गीते : मंगेश कुळकर्णी

वेशभूषा: प्रकाश निमकर

कलाकार: जयराज नायर , प्रदीप वेंगुर्लेकर , उमेश बने , विनम्र भाबळ , प्रशांत विचारे , गौरी फणसे . गौरी जोगळेकर, अंजली मायदेव , रुही तारु आणि मावशीच्या भूमिकेत भरत जाधव

कार्यकारिणी

सदस्यता शुल्क

image description

VIP

6000

 • १ एप्रिलते ३१ मार्च
 • पाच दर्जेदार कार्यक्रम
 • २ व्यक्तींकरिता
 • अ, ब, आणि क रांग

image description

Diamond

4000

 • १ एप्रिलते ३१ मार्च
 • पाच दर्जेदार कार्यक्रम
 • २ व्यक्तींकरिता
 •  

image description

Golden

3000

 • १ एप्रिलते ३१ मार्च
 • पाच दर्जेदार कार्यक्रम
 • २ व्यक्तींकरिता
 •  

image description

Silver

2000

 • १ एप्रिलते ३१ मार्च
 • पाच दर्जेदार कार्यक्रम
 • २ व्यक्तींकरिता
 •  

Venue Location

Register earlybefore its too late.

*T&C Apply

Send your query / complaint @

+91 999999999

info@navrangcreations.org


Android

For easy handle website, you can download Navrang Creations App on your mobile.

प्रायोजकत्व

 • image description
 • image description
 • image description
 • image description